Monday, November 8, 2021

ज़िन्दगी ही तो है

 
रेत का खूबसूरत किला है
एक लहर आये तो बिखर जाये
फिरसे किला बनाने की हिम्मत है
ज़िन्दगी मासूम कोशिश है

भरोसा टूँटने की देर है
सपने बिखरने की देर है
फिर से नयी शुरुवात की आदत है
ज़िन्दगी नयी उम्मीद है

घना जंगल भी तो है 
सारी दिशा मे पशु और अंधेरा है
मन का रचाया चक्रव्यूह है 
ज़िन्दगी एक वनवास है

शत्रुत्त्व की तपन है
प्रेम का जहर है
अपनों ने ही लगाई हुई आग है 
ज़िन्दगी अग्निदिव्य है

समय ने दिखाई हुई
भयानक सच्चाई है
आये दिन नयी लड़ाई है
खुदसे भी लड़ने की तैयारी है 
ज़िन्दगी संग्राम है

मुक्ति का प्रयास है
कर्मो का दामन है 
हर एक कदम एक एक सांस
मृत्यु के करीब लाया है 
ज़िन्दगी एक सफर है

कौनसी मंजिल है, कारण क्या है 
कौनसा उद्देश्य है, और क्या रास्ता 
सबसे अनजान होकर भी 
जीत कर लौट आने का जूनून है
ज़िन्दगी योद्धा की हिम्मत है

ज़िन्दगी ही तो है..

कठपुतली का खेल है
सारथी ने संभाली हुई डोर है
हार भी है जीत भी
न जाने किससे लगायी बाजी है
ज़िन्दगी अजीब परेशानी भी है 

दोस्ती जैसी प्यारी है
माँ की गोद मे आनेवाली नींद है
बच्चे की खिली हुई हसीं है
कुछ खास कुछ आम है
ज़िन्दगी ही तो है..

ज़िन्दगी अपनी लगती है
पर धोखा है,परस्वाधीन है
मृत्यु परायी लगती है
पर वो निश्चित साथ निभाती है

नवरस से भरा रोमांच है
भावनाओं का खेल है 
संगीत का अनसुना राग है
कवि का सुंदर सपना है
अंतिम सांस तक चलने वाली
आत्मशोध की कहानी है

ज़िन्दगी ही तो है 

मुक्ता 


Closer Than The Breath

 
When you say you are closer
To me than my own breath
So far, it was just a poetic expression
Until today when I  realise its depth

Before I breath in my tears
Before I laugh out with tears
it's you who check me out
Ensuring my survival
with either kind of the tears

Closer than the breath truly
Gloomy day, happy or moody
Unknowingly I did judge you poorly
We are closer absolutely
closer than the breath

After I breathe my last
I will have you as my companion
Surely this is also not
 just a poetic expression 

Such an Assurance this is
that you are closer to me
than my own breath
I am not lonely 
whether alive or dead

The inner voice of mine
My guiding light
you are closer to me
than my own breath

Most ignored & taken for granted
Loved & trustworthy Friend
In true sense a soulmate
you are closer to me
than my own breath

Mukta 

Saturday, November 6, 2021

My Friend

You hold my hand
Take me along
I dont really care
If the journey is long

The Rhythm of my life
You are my life's song
Let there be as many storms
With you beside me
I will stay strong

You are a friend of mine
A rare true companion
Even after losing sometime
I feel like a champion

You will be there for me
Even if I go wrong
You are my true shelter
You are where I belong

Friend, I let you down sometime
You continue to stand strong
Someday I want to make you proud
Just so that I hear you applaud

I see the value now
My priceless possession
Better late than never
But I do realise your significance

My Friend , you just stay around
I will feel safe and sound
No matter how wrong it gets
With you alongside,
my life will surely rebound

My Friend, I lack words
To say what I feel for you
Words are so small
For a princess just crowned

I should not play with words
Its meaningless chatter 
Your friendship makes me feel astound
And thats what really matters

You just hold my hand
And take me along
I just dont care
if the journey is long...

MUKTA 















Friday, November 5, 2021

Complete


This Moment is complete
with me and you together
This Moment is pleasant
With you and me together

This Moment is complete
With our hands together
This Moment is complete
With our love and laughter
 
This Moment is peace
With our silent conversation
This Moment is complete
With our forever integration
 
You give so much to me
And I get angry at you
Then I complain & Feel guilt
You again catch me
And make the cycle complete
 
You deserve that constant
Flow of love from my little heart
I want the warmth and protection
In your loving strong arms

There is no bigger happiness
There is no bigger treasure 
This Eternal love gives me wings
And I fly like a feather

At last There is contentment
At last there is light
Conflicts surrounding all over
Yet, with Calm, I continue to fight

Roots have deepened
Flowers have blossomed
My journey has begun
A grounded worrier continues to battle

Gratitude creates distance
But we continue to BE ONE
There is no 'Give & Take' in true love
But I do Thank you for this love

I took a deep dive in your eyes
And life has become phenomenal
Thank you for this eternal love
Thank you for taking me to my core......

Mukta 








Monday, October 11, 2021

The HomeMakers

"तुमच्या मते कुठल्या प्रोफेशनला सर्वात जास्त पगार असायला हवा ?"

"आई !" मानुषी छिल्लर म्हणजे एका विश्व सुंदरी च्या उत्तराला सर्व जगाने उचलून धरले .. त्याचे कौतुक झाले ..

मला सुद्धा पटते की आई ला थकवा येत नाही. आई जवळ नेहमी वेळ आणि संयम असतो .

मुले मोठी झाल्या नंतर याच आईची ओळख गृहिणी म्हणून केल्या जाते

माझ्या मते गृहिणी होणे सन्माननीय आहे. याने साध्य होणारे समाजकार्य खूप मोठे आहे. दिसते त्यापेक्षा खूप महान आहे . अस लिहिण्या मागे वेगळे विचार आहेत

एका मेडिटेशन मध्ये एक वाक्य ऐकले होते. "शांत रिलॅक्स व्हा. जणू आई घरी आहे ...." (Feel as if Mom is At home  … rest Assured..)

किती सुंदर आणि relaxing वाक्य आहे हे ..

माझ्या मते आजच्या जगात घरात गृहिणी असणे म्हणजे घरातला अनेक प्रकारचा ताण कमी करणे . घरात एक शांतता आणि तणावमुक्त वातावरण राहते .

कोरोना काळात माझा जॉब गेला . मी माझ्या ३ वर्षाच्या मुलीला वेळ देता यावा म्हणून , कोरोना पासून सुरक्षा म्हणून आणि १० वर्ष नोकरी झाल्या नंतर थोडा ब्रेक म्हणून काही महिने घरीच राहायचा निर्णय घेतला. 

त्या दरम्यान मी एका लग्नाला गेले . परंतु मला भेटणारी प्रत्येक दुसरी व्यक्ती माझा जॉब गेला म्हणून हळहळत होती . थोडा बोभाटा झाला .. मला अपमान नाही वाटला पण आश्चर्य वाटले कारण त्यातल्या बहुतेक सर्वच गृहिणी होत्या .. याचा अर्थ त्या स्वतःला सुद्धा कमी समजत असाव्या.

गृहिणी म्हणजे गरीब बिचाऱ्या नसतात . त्यात कमीपणा सोडाच , भरपूर फायदा असतो .घराला एक strong foundation दिल्या जाते, नंतर तिथे तणावमुक्त बालपण अनुभवता येते.

घरी कुणी आपले घर २४ तास बघतेय म्हंटले कि ऑफिस मध्ये छान काम करता येते. माझ्या जिजाजी ना ३ ते ६ महिने जहाजा वर असावे लागते .  पण आईवडील आणि दोन्ही मुले बायको जवळ असल्याने त्यांना काम करताना आत्मविश्वास आणि पूर्ण मन लावून काम करता येते. माझी बहीण सुद्धा खूप अभिमानाने गृहिणी असल्याचे सांगते.

माझे चुलत सासरे लवकरच जॉब सोडून होममेकर झाले . त्या काळी !! माझ्या चुलत सासूबाईंना नोकरी करता यावी म्हणून. कारण त्याचा भविष्यात फायदा होणार होता. आज त्या प्रधान मंत्री उज्ज्वला योजनेच्या नोडल ऑफिसर म्हणून निवृत्त झाल्या. 

समाज होम मेकर ला कमी समजत नाही. 'Ki n ka' या चित्रपटात तो हाउस husband आणि ती job करते. त्यातील एक वाक्य आठवते -" इज़्ज़त कोई भी काम अच्छेसे करनेसे मिलती है!" 

मी नंतर जॉब शोधायला सुरुवात केली . जॉब मिळाला.  Home loan  वगैरे साठी दोघांनी जॉब करायची गरज आहे पण कुठल्याही कंपनीने मला जॉब मध्ये गॅप दिसतेय वगैरे असा काहीही विचारले नाही . ISSUE केला नाही. अगदी अपवादाला सुद्धा नाही . तेवढी DIGNITYअसलेलीच कंपनी join करावी.

पुरुष तणाव मुक्त वागु शकत नाहीत.  "Mom is at home.. " ती feeling फ़क्त स्त्रीच निर्माण करू शकते.

मुद्दा असा कि गृहिणी असल्याने घरातील ३-४ लोकांचे आयुष्य सुरळीत होते . असे अनेक घरातील लोक मोजले तर समाजातले गृहिणींचे योगदान खूप मोठे आहे . कारण तणाव हा आता च्या दैनंदिन जीवनातला महाराक्षस झालाय. गृहिणी च्या असण्याने घरातील तणाव कमी होतो . घरातील लहान मुले खूष असतात . त्यांचा सर्वांगीण विकास होणे सोपे होते . अनेक कला गुणांना वाव देणे शक्य होते. समजातील वाईट स्पर्श आणि प्रवृत्ति पासून मुलांना वाचवणे homemaker la जास्त सहज़ साध्य होते. आजकाल मोबाइल, दारू , सिगारेट , drugs वगैरे व्यसनाचा धोका असल्यामुळे आईला जास्त लक्ष देणे शक्य होते . मुलांना बाहेर वागताना सुद्धा धाक राहतो . घरात शिस्त राहते . घरात रोज पूजा होते . त्यामुळे तसे संस्कार होऊन जातात. सणवार उरकल्या सारखे न होता हौसेने केल्या जातात . संस्कृती आपोआप जपल्या जाते . मुले देवघराकडे बघत जरी नसतील तरी त्याचा कुठे ना कुठे परिणाम होतो.अन्न म्हणून नुसते शिजवले जात नाही.. तर चौरस भोजन बनवण्याची संधी गृहिणीना असते. त्या त्यातून घराचे आरोग्य उत्तम राखु शकतात. उदरभरण नोहे.. यज्ञ कर्म होते..या सर्व गोष्टी वरवरच्या नगण्य वाटत असतील परन्तु अशा नगण्य गोष्टी च आयुष्यावर खूप सखोल परिणाम करतात. बाहेरच्या व्यक्तिनी शिजवलेले अन्न खाऊन स्वतः स्वामी विवेकानंद याना चांदीची वाटी चोरायची इच्छा झाली... मग गृहिणी च्या स्वयपाक़ात नुसते प्रेमच नाही तर वैचारिक शुद्धि असल्याचे महत्त्व दिसून येते. 

नोकरी करून सुद्धा सर्व जणी उत्साहाने सगळे करतातच . स्त्री शक्तीला काही अशक्य ते नाहीच .  परंतु गृहिणी म्हणून कुणी  कमी पणा बाळगू नये . उलट अभिमान असावा. 

काहींजणी गृहिणी म्हणून इतक्या हिणवल्या जातात कि त्यांच्या मुलींना खूप मोठी नोकरी स्वीकारुन त्यांनी घरात कमी लक्ष घालावे असे आपोआप शिकवल्या जाते.

गृहिणी होणे ऐच्छिक असणे जवळ जवळ अशक्य होतेय. काही घरी सधनता असली तरी हौस म्हणून मूली नोकरी करतात. त्याला जशी कोणी हरकत घेत नाहीत तसेच कुणी स्वतःच्या इच्छेने गृहिणी होणार असेल तर त्याला सुद्धा सहज़ स्वीकृति असायला पाहिजे. गृहिणी म्हणून अभिमानानेच नाही तर डिग्निटीने जगावे. कारण तुमची किंमत खूप जास्त आहे . कारण तणाव नावाचे वादळ तुम्ही दूर करता.

नौकरी/व्यवसाय  असो व नसो अभिमानाने आणि आनंदाने जगावे . गृहिणीचा सन्मान समाज किंवा परिवार कधी करतील याची वाट बघू नये .  

श्री श्री रविशंकर म्हणतात त्याप्रमाणे कुणी आपल्याला पुष्पगुच्छ  आणून देईल याची वाट बघत बसू नये . स्वतः रोपटे लावून बाग फुलवावी आणि आपले जीवन आपणच आनंदी करावे.

मुक्ता गद्रे

 

 

 

 

Tuesday, October 5, 2021

Beyond The Realm of Time













Its been Thousands of years 
And finally a moment
When I have stopped aging
When I have stopped decaying

Your One glance & it felt
As if the clock has stopped ticking
It took me beyond the realm of time
Something 'me' is now calm & steady

Thousands of years
The Time laughed at me
Making me feel small
& I felt Why do I exist at all

A realm where now 'Time' feels shy
As it witnesses my ultimate destiny
The power called 'Time' is on its knees
And Love wins over effortlessly

Thousands of years
& finally the search is over
Feels like miles have been crossed
To finally see this sea shore

Gray hair and wrinkles
Days, months, years &
All kinds of calendars
Something beyond all this
Has Made this era of my being
.. Special and phenomenal

Your one glance, your eyes
When you touched my life
I went beyond time
I feel nothing..A Good empty nothing

Thousands of lifetimes
Each filled with futile worries
Mind enjoying misery
Death was scary & Growth was tiring

And then that glance of divinity
Resonating the very core of my being
Made me welcome even Death with Grace
Made me experience eternal beauty

My core is now blossoming 
beyond the realm of Time...
Its content and steady
Its peaceful and smiling
It has stopped decaying 
It has stopped aging...

Mukta

Sunday, July 11, 2021

विसावा


तू दिलासा माझा
माझ्या मनाचा विसावा
जरा हालचाल माझ्या मनात
अन लगेच तुला सुगावा

जरा डोकावले डोळ्यात
अन सारे कळलेले तुला
मनाची दशा माझ्या
तुझ्या पासून लपेना

मी तप्त धरती
तू पावसाचा शिडकावा
सौम्य गीत तुझे अन
सुट्टी तक्रारीच्या सूरान्ना 

तू दिलासा माझा
माझ्या मनाचा विसावा

विसम्बुन तुझ्यावर
मी विसावते क्षणभर
स्पर्शाने तुझ्या
सुखावते मनोमन

मी शांत सांजवेळ
तू राग मारवा
ऋतुचा जिथे कठीण ऊष्मा
तिथे तू पहाटेचा गारवा 

तू दिलासा माझा
माझ्या मनाचा विसावा

माझे असणे तुझ्या शिवाय
स्वरांशी गायकाचा जणू दुरावा
मी गीत असावे तू गायलेले
त्यातून हलकेच येणारा गोडवा

माझे मन म्हणजे
केवळ तुझा मागोवा 
नाजुक स्वप्नाळू हळवा
तू माझ्या स्वप्नाचा परतावा

तू दिलासा माझा
माझ्या मनाचा विसावा
जरा हालचाल माझ्या मनात
अन लगेच तुला सुगावा


-मुक्ता



Monday, May 17, 2021

रिश्ता निभाएं तो तू निभाएं

रिश्ता निभाएं तो तू निभाएं
बाकी सब बाजार सा है
प्रेम करें तो तू करें
बाकी सब व्यवहार सा है

हात पकडे तो तू पकडे
नही तो बस आग का दरिया सा है
याद करें तो तू करें
बाकी सब सपना सा है

सच्चाई की बात करें तो तू करें
हम सब मे जरा सा झूठ सा है

साथी है तू,सारथी भी
तू ही हमसफर और दोस्त भी
अलग ढंग है तेरी रौशनी के
घने अँधेरे मे एक विश्वास तू ही है

हम भागते रेहते है तुझसे
ख़ुद को बचाके चलते है
ख़ुशी और ग़ुरूर मे भुलाकर तुझे
फिर से हम सब खो बैठते है

रिश्ता फिरसे तू निभाता है
हात पकड़कर तू आगे ले आता है
नादानी माफ़ करके हमारी
तू एहसान जताना भी भूल जाता है

रिश्ता निभाएं तो तू निभाये
जो भी देरी,गलती हो, हमारी है
संशय विषय का अंधेरा मेरे मन मे
तू सूरज की तरह साचा और बेदाग़ है

रिश्ता निभाएं तो तू निभाएं...

समुन्दर मे लेहरो की तरह
हमारा अस्तित्त्व है
हम उठते गिरते रेहते है
तू समुन्दर सा शांत गेहरा और कायम है

इतना सच्चा कैसे हो कोई
कुछ तो कमी हो कही
रौशनी तेरी शब्दों की मोहताज नही
और लीला समझ से बाहर है हमारी

रिश्ता निभाएं तो तू निभाएं
हमारी कोई औकात नही
समय समय पर तेरी याद रहे
इससे बड़ी ख़ुशनसीबी नही

रिश्ता निभाएं तो वो तू निभाएं..

हमें कोई अधिकार नही
ये श्रद्धा भी तेरीही देन है
सब का अंतिम अर्थ है तू 
तेरे से सम्पूर्ण है क़ायनात सारी

----मुक्ता 

Monday, February 22, 2021

दंभ

 










तू खरा शुद्ध शिव

मी दंभ कुरवाळणारा
पोचता पोचता
राहून जातो...तुझ्या पर्यंत

तू शिंप्यातला 
मोती खरा खरा
मला हरवतो 
क्षुद्र अहंकार माझा

तूच सांगतो भगवत गीतेत 
तुझ्या शिवाय मुक्ति संभव नाही
इंचभर भासते राहिलेले अंतर
पण प्रवास पूर्णत्वास जात नाही

हाती येता येता
निसटून तू जातो 
वितभर अंतर
क्षणात त्याचा डोंगर होतो

तू इतका खरा की
मी मूर्तिमंत दंभ भासावे 
तुझ्या निस्सीम खरेपणात
माझे क्षणात वीरघळून जाणे 

नको मला मुक्ति वा मोक्ष
फ़क्त हा दंभ तेवढा घे
तुझ्यासमोर उभा राहु शकेन
एवढा शुद्ध भाव अन विनय दे

बाकी नको काही खरच
माझ्याच कोषातून मला मुक्ति दे
स्वत: स्वत:ला नजर देऊ शकेन
असे प्रामाणिक प्रयत्नाचे वरदान दे

सच्चेपणाचा गंगास्पर्श दे
माझ्यातला दंभ भस्म होऊन
क्षणिक का होईना
'शिवोहम'ची अनुभूति दे 


-मुक्ता गद्रे 

Sunday, January 10, 2021

Giving Up And Letting Go






Giving up is loss of hope..
Letting go means peace..

Giving up has a shadow of sadness
Letting go is a relief

Giving up is losing belief in others..
Letting go is giving a chance to the faith..

Giving up brings uneasiness
Letting go brings relaxation

Once you Give up, grumbling follows
Once you Let go, gratitude follows

Once you Give up, you start complaining
Once you let go, you feel satisfied 

Once you give up, you feel a loss 
Once you let go, you gain victory over self..

Giving up 'completely'
Never happens through you..
Letting go happens effortlessly
Once you have given your 100%..

Giving up ties you to the past
Letting go brings you a pleasant present..

Giving up does not make you happy
Even if it has brought results..
Letting go will instantly make you happy 
Even if no results have shown up

Giving up is  sign of weakness
Letting go needs immense strength

Giving up makes you feel incomplete
Letting go teaches essence of karma yoga..

Reach a state where you let go effortlessly
Becasuse when you have been 100%,
What happens through you is 'Letting go'
Not Giving Up..

-Mukta Gadre


Tuesday, January 5, 2021

दोन मैत्रिणी आणि लग्न सोहळा




सोहळा नाही केला
केली एक सही
तिला वाटले लग्न म्हणजे
विशेष नसते काही,

कशाला हवी हळद
मेंदी कशाला हवी
तो आहे मी आहे
इतरान्नी का तसदी घ्यावी,

पार पडले लग्न
पोचली नवीन घरी
अचानक बदलले जीवन
 सुचेनाच काही,

सर्वांचा स्वयंपाक मी का करावा
पाहुणे सणवार ते अगणित
कटकट वाटले सगळे
आधी idea च नव्हती काही,

मैत्रीणीला सहज़ कसे जमले
विचारुन पाहिले तिनी
ती म्हणाली लग्नाची
हळू हळू केली तयारी,

कुळाचाराला आले पाहुणे
केळवण झाले दहा घरी
कसे टिकवले नातेसम्बन्ध
कळली त्याची महती,

हळदीला सर्वांनी धमाल केली
सोन्याहून पिवळी माझी नाती
मी सुद्धा संसार प्रेमानी करीन
मनोमन केली मी माझी तयारी,

मेंदिच्या दिवशी सर्वांनी
हातानी घास भरविले
बहिनींणी रंग चढ़ावा
म्हणून कष्ट सुद्धा घेतले,

विहिणीच्या पंगातिची, रुखवंताची
आई काकुची तयारी
कारल्याची वेल असली तरी
 शुद्ध गोडव्याची ग्वाही,

लक्ष्मी पूजनाने सासरी
मान दिला गृहलक्ष्मीचा
अधिकार आपसूकच आला
प्रेमाचा आणि आपलेपणाचा,

उखाण्यान्नी हसवीले सर्वाना
गाठ सोडताना आली गम्मत
नणंद दीर पाठीशी माझ्या
कुठेच नव्हते परकेपण,

हळू हळू झाला गं संस्कार
विवाहाचा माझ्या मनावर
बीज हळू हळू अंकुरले
आणि रुजले जणू खोलवर,

हळू हळू करते सुरुवात
संस्कृति आपली
सही करुन कशी होईल गं
गुम्फण आपलेपणाची,

आपली संस्कृति जपते
आपलेपण आणि जिव्हाळा
उगाच नसतो सुन्दर
आपल्यातला लग्न सोहळा

मुक्ता गद्रे

Sunday, December 6, 2020

बीज अंकुरे अंकुरे ...







मध्यंतरी एक पुस्तक वाचले ' द सिक्रेट '.. खरंच वाचण्यारखे आणि अनेक वाचकांचे लाडके पुस्तक !. त्यातले एक वाक्य मला खूप काही सांगून गेले .

हे विश्व खूप चांगले प्रतिसाद  देणारे आहे . म्हणजे  जेवढे बीज पेरले जातात ते दिसत नाहीत परंतु त्यांची वाढ सतत होत असते. हे विश्व सुपीक जमिनी सारखे बीजांना अंकुर देत असते . म्हणजे कळत -नकळत आपण अनेक बीज पेरतो . राग,लोभ ,ईर्ष्या, भीती तसेच आनंद ,त्याग,मैत्री, दूरदृष्टी ,मैत्री  प्रेम सुद्धा ! हे सगळे सुद्धा बीजच आहेत . प्रार्थना , दया हे सुद्धा बीजच ! आपल्या मनातला प्रत्येक वि चार, प्रत्येक भाव हा एक बीज आहे.

जे जे बीज पेरलेले असेल  ते अंकुरत होत असतात . हि प्रक्रिया सतत अविरत सुरु असते .... अगदी सतत ! तुमचे लक्ष असो वा नसो बीज अंकुरीत होण्याचे कार्य अविरत सुरुच असते  ! प्रकृती प्रतिसाद द्यायचे विसरत  नाही !

फळ येण्यासाठी  काही काळ जाऊ द्यावा लागतो . अगदी आज माझ्या मनात आले आणि उद्या झाले असे  फार कमी होते ! (परंतु होऊ शकते !!)

आज मला पाणीपुरी  खावीशी वाटली तर ते शक्य आहे ! परंतु ती पाणी पुरी विराट कोहली सोबत खायची म्हटले तर मग मात्र अगदी उद्या शक्य नाही !

आणि ते योग्य आहे ! हा वेळ लागणे  आवश्यक आहे . मी जर कळत -नकळत सतत अपघाताचा विचार  करत असेल , तर ते सुद्धा एक बीजच आहे ! त्याला लगेच अंकुर फुटू नये यातच माझे भले आहे . कुठले बीज वाया जाऊ द्यावे याचे सुद्धा गणित आहे . कधी अंकुर येतो पण तो टीकत नाही . एखादा अंकुर थोडासा  वाढतो आणि लगेच खुंटतो . त्याचे खुंटणे  कधी चांगले कधी वाईट सुद्धा असू  शकते ! एखादी कविता मनात येते .. तो देखील  एक अंकुरच ! पण  तो खुंटला तर नुकसान  झाले ! परंतु 'हे जग वाईट आहे अन्यायी आहे'-- असला अंकुर खुंटला तरच बरे !


प्रकृती थोडा  वेळ देते . खरंच हवे आहे का बघते ! त्याने काही वाईट होणार असेल  तर नाहीच देत ! परंतु जे खरोखर हवे आहे ते बीज मनात खोलवर रुजते मग मात्र- सारी  कायनात उसे  तुमसे मिलाने मे जुड जाती है !

जसे अब्जावधी शुक्राणू असले तरी एकच गर्भ धारणा करू शकतो , तसेच कुठले बीज टिकवायचे  हे सुद्धा  प्रकृती स्वतः ठरवते . आधीचे कर्म  हे सारे  काही ठरवत असतात . कित्येक वेळी  छोटासा अपघात होतो . वास्तविक  मोठा अपघात होण्याचे बीज नकळत पेरले गेलेले असतात एखाद्या मनात ..परंतु त्याचे कर्म  तेवढे चांगले असतात . परंतु पेरलेले बीज देखील अतिशय सशक्त असल्याने  प्रकृतीला अपघात तर घडवून आणावाचं लागतो . मग ती त्या गणितानुसार छोटासा  अपघात घडवून आणते. म्म्हणजे  दोन्ही साध्य करते ! बीज अंकुरले आणि त्याने फळ सुद्धा दिले .. परंतु त्या व्यक्तीला फार काही झाले नाही .

कित्येक वेळा मोठ्या अपघातात सहज  वाचलेले लोक दिसतात

प्रकृती तशी अतिशय दयावान आहे . परंतु गणित कशाशी खातात हे मात्र तिच्या कडूनच शिकावे , एवढे नियम,एवढी आकडेमोड - ती सुद्धा प्रत्येकाची अगदी काटेकोरपणे  ! आणि .... अगदी अलगद.... बेमालूमपणे !

भगवत गीता म्म्हणते  - 'गहनो कर्मस्य गती: '! म्हणजे  भले भले विद्वान लोक सुद्धा कर्माची  गती जाणू  शकत नाहीत !

म्हणून आनंदी राहणे महत्वाचे ! आनंदी मन हे भविष्या साठी  चांगलेच बीज पेरत राहणार  नकळत ! नेहमी आनंदी राहणे जरा कठीण  आहे . परंतुप्रयत्न  करता येईल !

आपल्या मनात  कुठले अंकुर  जोपासायचे  आणि कुठले खुडून टाकायचे आणि मुख्य म्हणजे  कुठले बीज पेरायचे एवढे आपल्या हाती आहेच ! त्याकडे लक्ष हवे ! कितीही  धावपळीची दिनचर्या असली तरी!


मुक्ता बेहेरे -गद्रे

Saturday, December 5, 2020

The Battle is On... Always..










Have you ever noticed how much silent and perfect this world looks in day to day life and yet there are so many battles going on, all the time, in all the heads, surrounding us?

You might be a male or a female .. you have your own battle because you are male or because you  are a female

You might be a Brahmin or a Maratha in India , You still have your own battle with the society..

You might be a black person in America or a jew in Germany , You still have your own battle..

You feel relaxed that your life is settling down and suddenly some cancer makes a space in your body..

You feel happy to buy a mercedes car and you get a medical report saying your can not bear a child..and you love to have kids..

You bought a diamond and your so called friend made fun of you in an insulting way.. its  enough to start a turmoil in your heart which is as good as a battle..

You hit your car and you were in India.. facing the traffic police here.... battle.... Or you have to visit the government office in India... And you cannot stand corruption..

You might be fighting to lose a few Kgs..Or bad at spoken English.. And someone else if taking credit of your work just because of that...

You might be the best performer in office, with your family battle at its peak..

You want to run away from office but you see a person who is struggling to get a job..

Your friend is ill treated by her husband and she has no job or parents....

You might be a crush for 10 people out there, but the person you loved, refused you..

You might be a Mother and a wife who is being treated as good as a maid with no respect or care from other people..

You might be feeling good because you are rich but you are the loneliest person on the planet..

 If you hid yourself in a corner away from the world and expect these battles to end,, trust me you are just fooling yourself..

The strange design of this universe will make it another battle for you even when you are lonely.. In fact it will be one of the worst battles ...

For the a person running 25 km is nothing... but for you 'My crush did not look at me' could cause inertia for months.....

So battles never end. 

Never feel that society refused you anything or God did injustice to you.

You are supposed to grow. So whatever you are, wherever you are , any battle that you are fighting, it has nothing to do with the social injustice or God's mistakes...

Even a seed has to break itself when it wants to grow and sprout. Then it fights with soil to come out. While fighting it might feel that soil is an oponent. But its not. Its the way the seed is supposed to grow.

Its just for your own growth.. Its a strange design that anything around you turns into a battle and you have to keep fighting...

You cannot but fight...

The whole universe, the milky way is so very silent. All the phenomenon called 'world', the mind chatter, the struggles, are happening in a small tiny corner of the universe. So we have to fight our own battles. But keeping in mind that everything is happening under a kind supervision. Don't take anything too seriously.

Sometimes you chose to lose the small battle in order to win the War

Never think that the other person is having everything and all is good...

If life was so simple, Human mind  would never have found this much of philosophy or knowledge.

A 13 year old has a battle just like a 55 years old....

Even in day to day life, so many battles are being fought by so many people.. we cant even think of them..

So this, "Day to day normal life " is just an illusion..

The battle is on... always...


Mukta Behere Gadre